वाचाल तर वाचाल
*'वाचाल तरच वाचाल'* तुम्ही जे वाचता त्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. वाचन तुम्हाला तुमचा मेंदू वापरण्यास भाग पाडते, ज्याने की तुमचीप एकाग्रता वाढते. जर तुम्ही तुमची स्मरणशक्ती आणि भाषाक्षमता माणसाला उपजत मिळाली असली तरी जन्मतः भाषा अवगत असू शकत नाही तर भाषा आणि तिचा वापर शिकावा लागतो. तो शिकता येतो. पोहणे, अभिनय करणे, सायकल चालवणे ही जशी कौशल्ये आहेत तसेच भाषेचा सुयोग्य वापर हेही एक कौशल्य आहे. आज जागतिकीकरणाच्या पाश्वभूमीवर आपल्याला वाचन संस्कृतीचा विचार करताना, विशेषतः मराठी भाषेचा विचार करताना मराठी साहित्यिक, अभिनेते, दिग्दर्शक, प्रकाशक, मराठी संगीतकार, साहित्य संस्था, मराठी शिक्षण संस्था व मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यामध्ये काम करणाऱ्या सर्वांची जबाबदारी फक्त मराठी भाषेचे वैभव वाढविणे एवढीच नाही तर त्याचा प्रचार व प्रसार करणे ही आहे. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने वाचन चळवळ निर्माण करण्याचे एक महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. वाचनामुळे तुमचे लक्ष केवळ हातात असलेल्या कामावर केंद्रित होत नाही, तर ते तुम्हाला माहितीमध्ये बुडवून एकाग्रता सुधारण्यासाठी आणि तणाव...