Posts

Showing posts from September, 2020

Cheaper by the Dozen

Writer Frank bunker Gilbreth and Arnestein Gilbreth Carey (jr) has written a book called  “Cheaper by the Dozen “ It is translated by Mangala Nirgudkar in Marathi , which I came across because of its title , I found very attractive. Two brothers have written on their memories through this book.  The story written is so  perfect ly has layed out that you enjoy reading it ! Their house, 12 children, mother n father, other characters , places all stand in front of your eyes. The story in this book is not stereotypical but is divided in  life like kindergarten, school, college and bouncing further,  Subject of the book is family drama and thats why is attached to our feelings . Century ago having 12 children was very common, Hence people had curiosity about Gilbreth family! To read their experiences was treat to read. Frank Gilbreth was a successful professional. His study about movements and speed were very knowledgeable! By this knowledge he used in his profession...

सामाजकीकरण

आज खरच मनापासून वाटत.   पुर्वी जी एकत्र कुटूंब पध्दती होती .ती योग्यच होती. आईवडील दोघे घराबाहेर असले तरी लेकरांची काळजी घ्यायला घरात जबाबदार व्यक्ती होत्या.त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायचे.  थोरामोठ्यांचा मान राखायला शिकवले तर जायचेच . पण त्याचबरोबर पानात वाढलेल्या सर्व वस्तूही खायला शिकवले जायचे.  आपल्याला मिळालेल्या वस्तूचे शेअरींग करायला वेगळे शिकवावे लागत नव्हते.  मुले एकत्र वाढत असल्याने ते आपोआपच होत होते.  शिवाय त्यांच्यामध्ये जिव्हाळाही आपोआप निर्माण होत होता. तुझे माझे न होता आमचे हा शब्द नक्कीच होता.     आज जीथे सर्वच क्षेत्रात सामाजकीकरण होत आहे . तीथे आता खरचं एकत्र कुटूंब पध्दतीची नक्कीच उणीव भासणार आहे. कारण मुंबई सारख्या शहरात जीथे महागडी घरे परवडत नाही. अशावेळी लोक उपनगरांचा आधार घेत आहेत. पण अशावेळी मग त्यांना प्रवासासाठी घरातून लवकर बाहेर पडावे लागत आहे. विभक्त कुटूंब पध्दतीमुळे मुलांजवळ घरी  कुणी नाही अशावेळी दहा दहा तास मुले पाळणाघरात घालवत आहेत.  आईवडिलांचे प्रेम मुलांना फक्त काय ते सुट्टीच्या वेळीच मीळत आहे....

शायरी

आप कह रहे हो हमे हम सबसे उँचे मकाम पर पहुँच गये। पर जब भी आपकी निगाहोंमे झाँकके देखा हम निचे ही दिखाई दिये।। सौ.मनिषा कडव

डिजीटल वाचनालय

डिजीटल कथाकथन सादरीकरण डी.एस.च्या वाचनालयाचे आॅनलाईन तास घ्यायचे ठरले कथासादरीकरण करायचे असे सगळ्यांच्या मनाने हेरले।।१॥ चलरे भोपळ्या टुणूक टुणूक ही कथा घ्यावी असा ठरला बेत संगीताची मूले मध्येच सूर लावतील कथेला पार्श्वसंगीत देत ॥२॥॥ पात्रे ठरली दिवस ठरला सगळे ठरले खास उद्या काय होईल तासाला मूलांना लागला ध्यास॥॥३॥॥ झूम मिटींग होता सुरू पात्रे कोण कोण हे मॅडम लागल्या बघू करता करता भेटले वाटेकरू विद्यार्थी एकत्र झाले सगळे होते अभ्यासू।।४।। झूमवर कथा सादरीकरण झाले सुरू नी गर्दी लागली वाढू म्हातारीची एंट्री झाली नाही तरी वाघ मात्र लागला डरकाळी फोडू॥५॥ लांडगा आला वाघ आला मोठमोठ्याने आवाज करत शांत स्तब्ध सारे झाले कथाही होती पुढे सरकत ।।६।। म्हातारी चालली लेकीकडे हा कथेचा भाग झुमच्या माध्यमातून सुरू झाला वाघाची एंट्री होताच म्हातारीने स्वतःचा कॅमेरा आॅफ केला॥७॥॥ झुमवरचे वाचनालयाचे तास मुलांना फार आवडले शाळा बंद असली तरी आमचे वाचनाचे तास नाही थांबले॥८॥॥ सौ.मनिषा राजन कडव ग्रंथपाल,डी.एस.हायस्कूल,शीव