गुलमोहर चारोळी

गुलमोहर
गुलमोहर बहरला अंगणी
लाल केशरी रंगाने बेधूंद करणारा
जसा प्रियकर हा अबोल हळव्या भावना
न बोलता सांगून जाणारा
सौ. मनिषा कडव
कल्याण
7/5/2020

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*