*तो पडत होता*


तो पडत होता
का कोणास ठाऊक
ग्रीष्माच्या दाहाने तप्त झालेल्या त्या धरणीला थदाह शीतल करण्यासाठी पडत होता की त्या 
वाटकी त्या वाटपाहणार्‍या चकोराला आस तृप्त करण्यासाठी पडत होता
पण तो पडत होता.
तो पडत होता
त्या धरतीच्या गर्भात पेरल्याला बिजाला
अंकुरण्यासाठी पडत होत्या की
त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्रा त्या बळीराजासाठी पडत होता.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*