वाचन प्रेरणा दिन
*वाचाल तर वाचालच पण वाचवालही*
२३ एप्रिल वाचन दिन या निमित्ताने मी आपल्याला नेहमिच पडणार्या प्रश्नाविषयी थोडे बोलणार आहे.
का वाचाव? काय वाचाव? वाचनामुळे काय मिळत?(वाचनामुळे मिळणारे फायदे)
असे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात.
वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडत असते, आपण नवनवीन माहिती मिळवीत असतो, नवनवीन गोष्टी शिकत असतो. वाचनाचे महत्त्व हे शीर्षकामुळे अधोरेखित झालेले आहेच. या आधी आपण वाचाल तर वाचाल ही उक्ती ऐकली असेल, पण त्यापुढे जाऊन वाचाल तर इतरांना वाचवाल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतातच, त्याचबरोबर आपलं मन आल्हादित होत, मनाला शांती मिळते. आपल्या आवडीची पुस्तके वाचनाने मन प्रगल्भ होते.
वाचनाने नवीन माहिती मिळण्यास मदत होते. त्याचा स्वतःसाठी तसेच इतरांसाठी उपयोग होत असतो. चुकीच्या सवयींना, आचार-विचारांना योग्य ती दिशा मिळते.
वाचन ही एक वेळ सत्कर्मी लावण्यासाठीची उत्तम सवय आहे आणि यासाठी आपल्याला सहजपणे वेळ काढता येतो. त्याला कसलीही पूर्व तयारी लागत नाही. वेळ जात नसेल तर वाचन ही अगदी सुयोग्य गोष्ट आहे.
वाचनाने आपण एखाद्या ठिकाणी न जाता तिथली इत्थंभूत माहिती मिळवू शकतो. तसेच एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी काय काय पाहावे, या बद्दलचे वाचन करून मग प्रत्यक्षात तिथे जाऊन योग्य ती निरीक्षण करून कोणत्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यापुर्वी हे आपण आधीच वाचनातून माहिती करून घेऊ शकतो. वाचनामुळे थकवा दूर होऊन आपण मानसिकदृष्ट्या ताजेतवाने होतो. पुस्तकासारखा मित्र नाही. कारण मित्राप्रमाणे पुस्तके आपल्याला योग्य मार्ग दाखवितात.
. उत्तम वाचनाने तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका पार पाडू शकता. कारण वाचनाने तुमच्या क्षेत्रातील तुमचे ज्ञान तुम्ही अद्ययावत ठेवत असता.वाचाल तर वाचाल वाचवाल सुद्धा!
वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडत असते, आपण नवनवीन माहिती मिळवीत असतो, नवनवीन गोष्टी शिकत असतो. वाचनाचे महत्त्व हे शीर्षकामुळे अधोरेखित झालेले आहेच. या आधी आपण वाचाल तर वाचाल ही उक्ती ऐकली असेल, पण त्यापुढे जाऊन वाचाल तर इतरांना वाचवाल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतातच, त्याचबरोबर आपण ज्या भाषेतील ग्रंथ, पुस्तके वाचत आहोत त्या भाषेतील आपली शब्दसंपत्ती वाढवत असतो. मराठी भाषेप्रमाणेच या भाषेतील साहित्यातही विविधता आहे.
वाचनाने नवीन माहिती मिळण्यास मदत होते. त्याचा स्वतःसाठी तसेच इतरांसाठी उपयोग होत असतो. चुकीच्या सवयींना, आचार-विचारांना योग्य ती दिशा मिळते.
वाचन ही एक वेळ सत्कर्मी लावण्यासाठीची उत्तम सवय आहे आणि यासाठी आपल्याला सहजपणे वेळ काढता येतो. त्याला कसलीही पूर्व तयारी लागत नाही. वेळ जात नसेल तर वाचन ही अगदी सुयोग्य गोष्ट आहे.
वाचनामुळे थकवा दूर होऊन आपण मानसिकदृष्ट्या ताजेतवाने होतो. पुस्तकासारखा मित्र नाही. कारण मित्राप्रमाणे पुस्तके आपल्याला योग्य मार्ग दाखवितात. उत्तम वाचनाने तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका पार पाडू शकता. कारण वाचनाने तुम्ही तुमच्या क्षेत्रातील तुमचे ज्ञान अद्यायावत करत असता. या आधी आपण वाचाल तर वाचाल ही उक्ती ऐकली असेल, पण त्यापुढे जाऊन वाचाल तर इतरांना वाचवाल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात.
वाचनाने नवीन माहिती मिळण्यास मदत होते.
*यासाठी आपण दोन वाचन करणार्या दोन जगप्रसिध्द व्यक्तीची उदाहरण* पाहूया.
बिल गेटस हे अनैक पुस्तके वाचतात . त्यांना जगभरात घडणार्या सर्व घटनांचे ज्ञान असते. वाचनाच्या सवयीमुळे त्यांनी केवळ जगातील सर्वौकृष्ट साॅप्टवेअर कंपनी स्थापन केली असे नव्हे तर अनेकांचे आयुष्य घडविले. बिल गेटस यांच्या उदाहरणावरून वाचनाचा किती उपयोग होतो, हे आपल्याला समजते. आपण जी स्वप्ने पाहत आहोत ती कमीत कमी वेळेत पूर्ण करावयाची असतील तर त्यासाठी वाचन हा एक चांगला मार्ग आहे. हे यावरून समजते.
वाचनाचा उपयोग स्वतःसाठी तसेच इतरांसाठी उपयोग होत असतो. हे वरील उदाहरणातून कळते.चुकीच्या सवयींना, आचार-विचारांना योग्य ती दिशा मिळते.
वाचन ही एक वेळ सत्कर्मी लावण्यासाठीची उत्तम सवय आहे आणि यासाठी आपल्याला सहजपणे वेळ काढता येतो. त्याला कसलीही पूर्व तयारी लागत नाही. वेळ जात नसेल तर वाचन ही अगदी सुयोग्य गोष्ट आहे.
अमेरिकेचे ख्यातनाम राष्र्टाध्यक्ष अब्राहम लिंकन यांनीही केवळ वाचणाची आवड किंवा बौध्दिकदृष्ट्या रस वाटल्याने त्यांनी अशी पुस्तके वाचली नव्हती,तर प्रत्यक्षात उपयोगात इणता येईलअ असे शिक्षण घेण्याची त्यांची मनापासूनची इच्छा होती. स्वतःचे आयुष्य उत्तम तर्हेने कसे जगायचे,हे स्वतःच ठरवण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी अशी पुस्तके पुन्हा पुन्हा वाचली.
वरील दोन्ही उदाहरणावरून आपल्याला हेच समजते की आपल्या मनाला पटतील . आपल्याला आनंद देतील. दिलासा देतील अशीच पुस्तके वाचावीत.
वाचनामुळे थकवा दूर होऊन आपण मानसिकदृष्ट्या ताजेतवाने होतो. पुस्तकासारखा मित्र नाही. कारण मित्राप्रमाणे पुस्तके आपल्याला योग्य मार्ग दाखवितात.
. उत्तम वाचनाने तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका पार पाडू शकता. कारण वाचनाने तुमच्या क्षेत्रातील तुमचे ज्ञान तुम्हाला अद्यायवत ठेवायला मदत होते.
वाचनाचे महत्त्व पटल्यावर तुम्ही स्वतःच नियमितपणे वाचन सुरू कराल. अशी आशा आहे. नाहितर विश्वास आहे.
Comments
Post a Comment