क्षण

विसाव्याचे क्षण
आयुष्यात कधी तरी यावे
स्वतःशीच स्वतःला
बोलता तरी यावे ।।१।।
सर्वांमध्ये असूनही
एकटेच असतो आपण
पण स्वतःच स्वतःला
कधी ओळखतो का पण।२।।
खूप काही मनात
साचलेल असत
तंद्री लागते कधी कधी
पण व्यक्त मात्र होत नसतं ।।३।।

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*