कमाई
आज कमावतय कोण
आणी कोण निट खातय
आज परिस्थिती बदललीय
खरच कुत्र पिठ खातय
पुर्वी श्रीमंत गणला
जाणारा शेतकरी
आज उपाशी मरतोय
शेतकरी प्रधाम भारतात
आज तो धाय मोकलून रडतोय
आणी ठेकेदार मात्र खदाखदा हसतोय
काय होणार या देशाच
जिथ दिवसभर राबणारच
उपाशी मरतोय
Comments
Post a Comment