आली भरती
*आली भरती ...*
पावसाने नद्यांना आली पूराची भरती
त्यात ढगांना वाटले भेटावी धरती...
अरे परि तू जागा चुकलासी
खेळ तुझा क्षणाचा झाला
पण त्यात संसार अनेकांचा बुडाला...
देवाच्या दारात माणसाचा देवावरचाच विश्वास ऊडाला
निष्पाप जिवांचा केला तू अंत
याची मनात कायम खंत
देणाऱ्यांनी दवा दुवा पैसा दिला
पण त्याने सुधारेल काय
वेळ
निष्पाप जिवांचा बळी घ्यायचा कधी थांबवशील खेळ...
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment