आठवण

आठवण



एकट्याने रंगवता येत नाहीत मैफिली
असं म्हणत ते उठून गेले एकेकटे
आता खरंच रंगली मैफल
सारेच निघून गेल्यावर


पण बरे झाले ते उठून गेले 
मी हरवलेली माझ्यात 
आठवणींची मैफल रंगली नसतीच
त्यांच्या गलक्यात ...



सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*