पगारवाढ

पगारवाढ


दुरवरच फूगतोय मागण्यांचा बाजार 
प्रत्येकाला हवाय इथे वाढीव पगार

मिळेल तेवढं काढावं हा त्यांचा ध्यास आहे, . ?
 कामाचा कंटाळा अन् दामाचा हव्यास आहे,.!


सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*