पगार

पगार

आपल्या पगाराला जर दोनाने गुणले...
आकडा होई दुप्पट हा पगार मिळाला...
महागाईमुळे वाढले भाव जिन्नसांचे...
तरीही भागत नाही द्यावा दोष कुणाला...
 

सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*