श्रावण बाळ चारौळी

मी लहान असताना आई तुझ्रा
हातात होती माझ्या पाळण्याची दोरी!
कावड जरी नसली आज माझ्याकडे
मी तुझा श्रावण बाळ तुला आज घेतो कडेवरी।।
सौ. मनिषा कडव
कल्याण

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.